• Home
  • About Us
  • Members
  • Projects
  • Education
  • Association
  • Proud
  • Events
  • Gallery
  • Contact Us

Welcome To Kasegaon

» मौजे कासेगाव ग्रामपंचायतची स्थापना २७-११-१९३५ साली झाली मौजे कासेगाव ग्रामपंचायत गावाच्या मध्यस्थानी आहे.

»  हे गाव पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र ४ या वर आहे.

» कासेगाव हे गाव वाळवा तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून ओळखले जाते.

» वाळवा तालुक्यातील जास्त लोकसंख्य असलेले क्रमांक २ चे गाव आहे.

»  हे गाव २८४ शिराळा विधानसभा मतदार संघात व ४५ लोकसभा मतदार संघात समाविष्ठ आहे ग्रामपंचायतचे भौगोलिक क्षेत्रफळ(हेक्टर मध्ये )१९२२.१३ चौ कि मी आहे.

Read More...

Projects in Kasegaon

  • 1) Gadagebaba Swachata Abhiyan

    2) Mahatma Gandhi Tantamukti Abhiyan

    3) Jalswarajya Yojana

    4) Eco-village

    5) Way To Nirmalgram

    6) Grampanchayat Apalya Dari

Read More...

Latest News

चालू घडामोडी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
माझी वसुंधरा अभियान 5.0
ग्रामपंचायत, कासेगांव ता.वाळवा,  जि.सांगली  
माझी वसुंधरा अभियान 5.0   
तत्व:-जल 
उपक्रमाचे नाव : जल अंदाजपत्रक तयार करणे.
सन्माननीय युवा नेते श्री.देवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कासेगाव यांचेवतीने माझी वसुंधरा अभियान 5.0 हे राबविण्यात येत असून हे पंचतत्त्वावर आधारित आहे. त्यामध्ये भूमी,जल,अग्नी,वायू व आकाश हे घटक आहेत.
सन 2024/25 चे जल अंदाजपत्रक तयार करून प्रसिद्ध करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान 5.0
ग्रामपंचायत, कासेगांव ता.वाळवा, जि.सांगली
माझी वसुंधरा अभियान 5.0
तत्व:-भूमी
उपक्रमाचे नाव : पुरातन वृक्ष यादी प्रसिद्ध करणे.
सन्माननीय युवा नेते श्री.देवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कासेगाव यांचेवतीने माझी वसुंधरा अभियान 5.0 हे राबविण्यात येत असून हे पंचतत्त्वावर आधारित आहे त्यामध्ये भूमी,जल,अग्नी,वायू व आकाश हे घटक आहेत.
सन 2024/25 ची पुरातन वृक्षांची गणना करून यादी प्रसिद्ध करण्यात आली.
माझी वसुंधरा अभियान 5.0
ग्रामपंचायत, कासेगांव ता.वाळवा,  जि.सांगली  
माझी वसुंधरा अभियान 5.0   
तत्व:-भूमी
उपक्रमाचे नाव : वृक्ष गणना अहवाल प्रसिद्ध करणे.
सन्माननीय युवा नेते श्री.देवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कासेगाव यांचेवतीने माझी वसुंधरा अभियान 5.0 हे राबविण्यात येत असून हे पंचतत्त्वावर आधारित आहे त्यामध्ये भूमी,जल,अग्नी,वायू व आकाश हे घटक आहेत.
सन 2024/25 चा वृक्ष गणना अहवाल तयार करून प्रसिद्ध करण्यात आला.

Visitor Count Hit Counter 

© 2025 kasegaon.com All rights reserved | Design by